Posted inWomen's Health

PCOS आणि PCOD समस्या मराठीत माहिती व उपचार

Polycystic Ovarian Syndrome (PCOS, PCOD) Symptoms, Causes & Treatment in Marathi. स्त्रियांमधील PCOS किंवा PCOD समस्या म्हणजे काय..? ‘पीसीओएस’ ही एक जेनेटिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (PCOS किंवा PCOD) असे म्हटले जाते. स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोष (ovaries) असतात व ते गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला बीजांडकोष हे एक […]

error: