Posted inDiet & Nutrition

Phytosterol: फयटोस्टेरोल्स आरोग्यासाठी चांगले का असतात?

फयटोस्टेरोल्स म्हणजे काय..? केवळ वनस्पतींमध्ये आढळणारा हा स्टेरॉलचा प्रकार आहे. विविध धान्ये, कडधान्ये, फळे, भाजीपाला ह्यामध्ये आढळणारे फयटोस्टेरोल्स हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पोषकतत्व आहे. फयटोस्टेरोल्समुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होण्यास मदत होते. त्यामुळे धमनीकाठिन्यता, विविध हृद्रोग, कँसर होण्यापासून रक्षण होते. बॅड कोलेस्टेरॉल आणि फयटोस्टेरोल्स – बॅड कोलेस्टेरॉल हे आरोग्यासाठी अत्यंत घातक असते […]

Posted inDiet & Nutrition

वांगी खाण्याचे आरोग्यदायी फायदे : Brinjal health benefits

वांगे (Brinjal) : वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात असे असूनही त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही सरस ठरतात. वांगे खाण्याचे आरोग्यदायी फायदे : वांगी कैन्सरचा धोका कमी करतात.. वांगी हे तंतुमय पदार्थ आणि Phytonutrients चा उत्तम स्त्रोत आहेत. तंतुमय पदार्थांमुळे हृद्याचे आरोग्य, पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम […]

Posted inDiet & Nutrition

Cucumber: काकडी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या

काकडी – Cucumber : आपण आपल्या सलाड मध्ये काकडीचा आवर्जून समावेश केला जातो. यात उपयुक्त अशी विविध पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. काकडीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. काकडीत पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात काकडीचा जरूर समावेश केला पाहिजे. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर […]

Posted inDiet & Nutrition

Vitamin-A: ‘अ’ जीवनसत्वाचे महत्व व आहार स्त्रोत

‘अ’ जीवनसत्व कोणत्या पदार्थातून मिळते..? फळे व भाज्या – हिरव्या पालेभाज्या, गाजर, पालक, कोथिंबीर, बीट, शेवगा इत्यादी. प्राणिज पदार्थ – लोणी, अंडी, दूध, तुप, मासे, प्राण्यांच्या यकृतातून आपणास ‘अ’ जीवनसत्वाचा पुरवठा होतो. व्हिटॅमिन-A ची कमतरता असल्यास होणारे परिणाम ; ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावाने त्वचा आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, रातांधळेपणा, नेत्रशुष्कता, बुबुळावर व्रण होणे, डोळा लाल […]

Posted inDiet & Nutrition

प्रोटीन युक्त आहार पदार्थांची लिस्ट : Proteins food list

प्रोटीन म्हणजे काय ? कर्बोदके प्रथिने आणि मेद अशी तीन मुख्य पोषक घटक आहेत. यातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स हे असून शरीर बांधणीचे मुख्य कार्य प्रोटीन्स करीत असते. प्रथिने ही अमिनो आम्लांनी बनलेली असतात. ती एकमेकांशी साखळीसारखी जोडलेली असतात. अमिनो आम्लांचे 20 विविध प्रकार आहेत. शरीराला प्रोटिन्स (प्रथिने) ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही आहार घटकातून […]

error: