Posted inDiseases and Conditions

यकृताचा सिरोसिस होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Liver cirrhosis in Marathi

यकृताचा सिरोसिस – Liver Cirrhosis : लिव्हर सिरोसिस हा यकृताचा एक गंभीर असा आजार आहे. प्रामुख्याने दीर्घकालीन मद्यपानाचे व्यसन किंवा व्हायरल इन्फेक्शन्स यांमुळे ही समस्या होत असते. लिव्हर सिरोसिसमुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते. यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. […]

error: