Posted inHealth Tips

मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय खावे, कोणता आहार घ्यावा?

मासिक पाळी आणि आहाराचे महत्त्व – काही स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही. या समस्येला Secondary Amenorrhea असे म्हणतात. प्रामुख्याने अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय खावे ..? आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, […]

Posted inHealth Tips

दही सोबत काय खाऊ नये ते जाणून घ्या

दही (Curd) – दही हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. मात्र तरीही दही खाताना काही काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ दही बरोबर खाल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. दह्या सोबत काय खाऊ नये असे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. 1) दह्या बरोबर फळे खाऊ नयेत. ताजी फळे ही […]

Posted inHealth Tips

चिकन खाल्ल्यावर काय खाऊ नये ते जाणून घ्या

चिकन – चिकन हा एक चवीष्ट असा खाद्यपदार्थ आहे. अनेकांना चिकन खायायला खूप आवडते. चिकनमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे प्रोटीन्स यासारखे पोषक घटक देखील असतात. असे जरी असले तरीही चिकन खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ चिकनमध्ये असलेल्या पोषक तत्वांशी भिन्न असल्याने ते पदार्थ चिकन खाल्यानंतर खाल्यामुळे काही त्रास होऊ शकतो. चिकन […]

Posted inDiet & Nutrition

रोजच्यारोज पोट साफ होण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये?

बद्धकोष्ठता आणि आहार (Constipation Diet plan) – पचनास जड असणारे पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, जंकफूड, फास्टफुड वारंवार खाणे. आहारातील हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण कमी असणे यामुळे बद्धकोष्ठता होत असते. त्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार होऊ लागते. ही समस्या प्रामुख्याने आहारासंबधित असते. त्यामुळे पोट साफ होत नसल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते. रोज […]

Posted inDiet & Nutrition

आमवात रुग्णांनी काय खावे व काय खाऊ नये?

आमवात – Rheumatoid arthritis : आमवात या आजारात सांध्यांमध्ये सूज येते, सांधे जखडतात आणि त्याठिकाणी अतिशय वेदना होत असते. आमवाताला Rheumatoid arthritis ह्या नावानेही ओळखले जाते. आमवात हा ऑटोइम्यून आजार असून यात आपलीचं इम्यून सिस्टीम आपल्याच ऊतींवर हल्ला करण्यास सुरवात करते. आमवाताचा परिणाम केवळ सांधेच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवातमध्ये योग्य आहार घेणे आवश्यक […]

Posted inDiet & Nutrition

मुतखडा झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये?

किडनी स्टोन आणि आहार : मुतखडा किंवा किडनी स्टोन झाल्यास योग्य आहार घेणे गरजेचे असते. कारण चुकीच्या आहारामुळे लघवीत युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या क्षार घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडे होत असतात. मुतखडा झाल्यास काय खावे..? 1) पुरेसे पाणी प्यावे. मुतखडा असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे […]

Posted inDiet & Nutrition

कावीळ झाल्यावर रुग्णाने काय खावे व काय खाऊ नये?

कावीळ आणि आहार पथ्य : कावीळ हा लिव्हरचा एक आजार असून यामध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. कावीळ झाल्यावर काही दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या आजारात औषध उपचारांबरोबरच आहार पथ्य सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे असते. कावीळ झालेल्या रुग्णानी किमान पंधरा दिवस ते महिनाभर योग्य आहार आणि विश्रांती घेण्याची गरज असते. कावीळ झाल्यावर […]

Posted inDiet & Nutrition

मुळव्याध झाल्यास असा आहार घ्यावा : Piles Diet plan

मूळव्याध आणि आहार पथ्य : आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत आहेत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याध झाल्यास अनेक दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. मूळव्याधीचा त्रास कमी […]