तूर डाळीतील पोषकघटक :
महाराष्ट्रात आमटी, वरण यासारख्या आहारामध्ये तुरडाळीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
तूरडाळ पित्तकर आहे. तूरडाळीच्या सेवनाने पित्ताची वृद्धी होते. त्यामुळे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी आणि पित्ताचे विकार झालेल्यांनी तूरडाळीचे सेवन करु नये. त्यापेक्षा पित्त न वाढवणाऱया मूगडाळीचा आहारात समावेश करावा. तूरडाळीच्या जास्त वापराने पित्ताचे विकार, शीतपित्त, अम्लपित्त विकार होऊ शकतात.
तूरडाळीतील पोषणतत्वे –
100 ग्रॅम तूरडाळीतून मिळणारी पोषणतत्वे
कॅलरी | 355 |
प्रथिने | 22.3 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 1.7 ग्रॅम |
कर्बोदके | 57.4 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 1 ग्रॅम |
खनिजे | 3 ग्रॅम |
कॅल्शियम | 73 मि. ग्रॅम |
लोह | 5.8 मि. ग्रॅम |
फॉस्फरस | 304 मि. ग्रॅम |
जीवनसत्व ब-1 | 0.45 |
.
हे सुद्धा वाचा..
मूगडाळीतील पोषणतत्वे
हरभरा डाळीतील पोषणतत्वे
उडदातील पोषणतत्वे
कुळीथ पोषणतत्वे
Information about Toor daal nutrition contents in Marathi.