प्रोस्टेटायटिसचे निदान कसे केले जाते

5235
views

Prostatitis Diagnosis and Treatment in Marathi

प्रोस्टेटायटिस निदान पद्धत्ती –
रुग्णाचा इतिहास, लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे प्रोस्टेटायटिसच्या निदानास सुरवात होते.
तसेच प्रोस्टेटायटिसच्या निदानासाठी खालील प्रयोगशालेय तपासण्या करणे गरजेचे असते,
◦ PSA तपासणी –
प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढत्या वयामुळे प्रोस्टेट वृद्धी, प्रोस्टेट कैन्सर होण्याची अधिक शक्यता असते यासाठी Prostate Specific Antigen (PSA test)नियमित वर्षातून एकदा करुन घ्यावी.
पन्नास वर्षानंतर दरवषीर् प्रोस्टेट ग्लॅण्डची डॉक्टरांकडून तपासणी करावी. PSA ही ब्लडटेस्ट करावी. ज्यांचं प्रोस्टेट वाढीचं ऑपरेशन झालेलं असतं, अशांनाही भविष्यात प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो. म्हणून त्यांनीही नियमित चेकअप करावं. लघवी होण्यात कुठलाही अडथळा किंवा बदल यांची वेळीच दखल घ्यावी. प्रोस्टेट कॅन्सर हा हळूहळू वाढणारा असतो. तो प्राथमिक अवस्थेत लक्षात आला,

उपद्रव –
◦ लो ब्लड प्रेशर – पौरुषग्रंथी शोथास कारक असणारे जीवाणु हे Blood stream मध्ये पोहचून Septic shock ही विकृती उत्पन्न करतात. यामुळे लो ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.
याशिवाय,
◦ प्रोस्टेट कॅन्सर,
◦ नपुसंकता,
◦ वंधत्व यासरख्या समस्या पौरुषग्रंथी शोथावर वेळीच उपचार न केल्यास उद्भवू शकतात.

उपचार –
Antibiotics, वेदनानाशक औषधांचा समावेश चिकित्सेमध्ये केला जातो.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.