पोटाचा कर्करोग प्रतिबंदात्मक उपाय

680
views

पोटाचा कर्करोग प्रतिबंदात्मक उपाय :
◦ तंम्बाखुजन्य पदार्थांचे सेवन करु नये.
◦ धुम्रपान, मद्यपान, तंम्बाखु इ. व्यसनांपासून दूर रहावे.
◦ हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात अधिक समावेश करावा.
◦ उघड्यावरील आहार, दुषित आहारांचे सेवन करु नये, दुषित पाण्याचे सेवन करु नये.
◦ डॉक्टरांच्या सुचनेशिवाय परस्पर औषोधोपचार करणे टाळावे.
◦ नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी.

पोटाच्या कैन्सरवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत :
शस्त्रक्रिया ही पोटाच्या कैन्सरची प्रमुख चिकित्सा आहे. प्रारंभिक अवस्थेत कैन्सर असताना. त्याचा प्रसार अन्य ठिकाणी न झाल्यास शस्त्रकर्माद्वारे कैन्सर बरा होतो.
चिकित्सामध्ये खालील उपायांचा अंतर्भाव होतो,
◦ Parital Gastrectomy शस्त्रकर्म,
◦ Total Gastrectomy शस्त्रकर्म,
◦ Chemotherapy
◦ Radiation Therapy
But advanced stomach cancer is not curable.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.