पोस्टाद्वारे पेमेंट करा व उपचार पुस्तिका मिळवा

ऑनलाइन पध्दतीने पुस्तिका खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. यासाठी आम्ही हा सोपा पर्याय आणला आहे. आपल्याकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वैगरे नसल्यासही आपण खालील सोप्या पद्धतीने पुस्तिका खरेदी करू शकाल.

आपण पोस्टाद्वारेही ह्या सोप्या पद्धतीने आम्हाला पेमेंट पाठवून पुस्तक घेऊ शकाल.
• यासाठी एक लिफाफा (Envelope) घेऊन त्यामध्ये आपले नाव, वय, किती दिवस त्रास होत आहे इत्यादी माहिती कागदावर लिहून तो कागद व पुस्तकासाठीचे 50 रुपये लिफाफ्यात घाला.
• लिफाफ्यावर आमचे नाव व पत्ता लिहा.
• त्या लिफाफ्यावर आपलेही नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहा.
• लिफाफ्यावर 5 रुपये किंमतीचा पोस्टल स्टॅम्प (पोस्ट ऑफिसमध्ये स्टॅम्प मिळेल) चिकटवा व टपालपेटीत तो लिफाफा टाका.


आपणास पुस्तक कसे मिळेल..?

आमच्या पत्त्यावर लिफाफा पाठवल्यानंतर आम्हाला 8805442769 ह्या क्रमांकावर Whatsapp किंवा फोन करून सांगा. त्यानंतर आपणास सहा ते सात दिवसात म्हणजे आम्हाला पत्र मिळाल्यानंतर तात्काळ आपल्याला Whatsapp किंवा ईमेलवर पुस्तक पाठवले जाईल. अनेकजण या सुविधेचा वापर करीत आहेत आपणही करू शकता.

लिफाफा खालील पत्त्यावर पाठवा..
Dr. Satish Upalkar
907, Ravalnath colony, Ajara
Tal- Ajara, Dist- Kolhapur
Maharashtra
Pin code – 416505

एक पाकीट स्वतःच्या आरोग्यासाठी..
आपण अनेकदा विविध समारंभात जातो व त्याठिकाणी भेट म्हणून ठराविक रक्कम घालून पाकीट देत असतो. मग असेच एक पाकीट स्वतःच्या आरोग्यासाठी का देऊ नये..? ऑनलाइन माध्यमातून पेमेंट करणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. त्यामुळे आम्ही लोकांच्या मागणीमुळे हा एक सोपा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेचा लाभ घेऊन आपणही आपल्या समस्येपासून सुटका मिळवा.

घरगुती उपाय करत बसून विनाकारण वेळ दवडण्यापेक्षा आजच तज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती पुस्तिका खरेदी करा.

पोस्टाद्वारे पेमेंट करण्यासंबंधी आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास कृपया खालील फॉर्म भरा.