स्तनाचा कर्करोग – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार

स्तनाचा कर्करोग ( ब्रेस्ट कॅन्सर ) : स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या...

महिलांनी रजोनिवृत्तीमध्ये घ्यावयाची काळजी (Menopause)

स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्यास सुरवात होते.

स्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)

पचनक्रियेमध्ये स्वादुपिंड महत्वाची भुमिका निभावतो. हा अवयव पोटाजवळ असून त्यामधून महत्वाचे स्त्राव निघत असतात. या स्रावांमध्ये पाचकस्राव (Digestive enzymes), इन्सुलिन स्त्राव आणि Glucagons या महत्वच्या स्त्रावांचे स्त्रवण स्वादुपिंडातून होत असते. हे स्राव स्वादुपिंड नलिकेतून ग्रहणीमध्ये येऊन आहाररसामध्ये मिसळून पचनक्रियेमध्ये भाग घेतात.