लहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)

Childhood obesity in Marathi, child obesity causes prevention treatments in Marathi. मुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.. आतापर्यंत लठ्ठपणा हा विकार विकसित देशांमध्येच  मोठ्या प्रमाणात...

बालदमा म्हणजे काय, बालदमाची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या..

बालदमाविषयी माहिती - बालदमा म्हणजे काय..? बालदमा हा लहान मुलांना होणारा श्वसनसंस्थेचा एक आजार आहे. यामध्ये मुलांचे श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनते. त्यातून अधिक प्रमाणात...

महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या

महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप कधी आणि का करावे? आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह,...

सीटी स्कॅन – CT Scan तपासणी म्हणजे काय ते जाणून घ्या..

CT स्कॅन म्हणजे काय..? म्हणजेच कॉम्प्युटराईज्ड टोमोग्रॉफी. सी.टी. स्कॅन ही रेडिओलॉजीमधील अगदी महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. सीटी स्कॅनला कॅट स्कॅन (CAT) कम्प्युटराईज्ड ऍक्सिअल टोमोग्रॉफी देखील म्हणतात....

अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणी (Ultrasound Sonography Test)

Ultrasound Sonography in Marathi अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी : ही एक निदानाची सुरक्षित पद्धत आहे. कारण यात एक्सरेजच्या ऐवजी खूप जास्त तीव्रतेच्या ध्वनी लहरींचा वापर केल्या जातो....

MRI टेस्ट म्हणजे काय? (MRI Test in Marathi)

MRI Test information in Marathi, MRI Scan About MRI Test, Procedure, Cost, Preparation in Marathi. MRI टेस्ट : मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजेच MRI मध्ये...

थायरॉइड टेस्ट मराठीत माहिती (T3, T4, TSH Test in Marathi)

थायरॉइड ही आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक ग्रंथी आहे. थायरॉइड ग्रंथी शरीरात गळ्याजवळ असते. तिचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो. या ग्रंथीतून T3 आणि T4 या संप्रेरकांची (हार्मोन्स) निर्मिती होते. शरीरक्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील बहुतेक क्रियांचा वेग हा या हार्मोन्सवर अवलंबून असतो. थायरॉइड ग्रंथींतून स्र्वणाऱ्या संप्रेरकांमुळे शरीराचं तापमान मर्यादित ठेवलं जातं. रक्तपेशी निर्माण होतात. हृदयाचे कार्य, मेटॅबॉलिझम, पचनसंस्थेचे कार्य, मेंदूच्या विकासासाठी, स्नायू व हाडांच्या आरोग्यासाठी थायरॉईड ग्रंथीचे खूप महत्त्वाचे कार्य असते.

स्तन कॅन्सरच्या निदानासाठी मैमोग्राफी टेस्ट (Mammography test)

स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केले जाते. क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये टेस्ट पूर्ण होते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते.

एडस् विषयी मराठी माहिती जाणून घ्या..

एडस् (AIDS) : या रोगामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते. म्हणून त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने रुग्ण शारीरिक...