मूळव्याध उपचार (Piles Treatment) :
मुळव्याधचा त्रास आजकाल अनेकांना होत आहे. मूळव्याधीत गुदाच्याठिकाणी सूज येते तसेच तेथे आग होणे, खाज होणे, वेदना होणे, शौचावाटे रक्त पडणे असे अनेक त्रास मूळव्याधीत होत असतात. मुळव्याधीच्या त्रासाला वेळीच योग्य उपचार केले पाहिजेत. कारण हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. मूळव्याध हा आजार खूपच त्रासदायक असून यासाठी योग्य औषधे आणि आहार घेणे खूप आवश्यक असते.
मूळव्याधीसाठी प्रभावी औषधे आयुर्वेदात उपलब्ध आहेत. अनेक रुग्ण हे मूळव्याधीचा त्रास असूनही संकोचपणामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत. मात्र अशाने आजार हा वाढतच जातो.
मूळव्याधवरील आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.