महाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

MahaHealth app, Health tips in Marathi smartphone app, Android health app in Marathi

आपल्या निरोगी आरोग्यासाठी आजच डाउनलोड करा महाहेल्थ अॅप :

महाहेल्थ अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. या अॅपमध्ये आपल्या आरोग्यासाठीची सर्व प्रकारची माहिती मराठीत दिली आहे. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, कँसरपासून ते डेंग्यू, मलेरिया यासारख्या अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्याचे उपाय दिले आहेत. अशाप्रकारच्या सर्व रोगांची माहिती मराठीतून देणारे ‘महाहेल्थ’ हे एकमेव अॅप आहे.

आरोग्य हिचं खरी संपत्ती असते. हार्ट अटॅक, कॅन्सर, मधुमेह यासारखे आजार पाठीमागे लागल्यास आपला पैसा, वेळ दोन्ही खर्च होतो. महाघडे वैद्यकीय उपचार पाहता आज प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेचं यासाठी आजच ‘महाहेल्थ’ हे मोफत असणारे अॅप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करून घ्यावे.

महाहेल्थ अॅप वैशिष्ट्ये :
• आरोग्यविषयक सर्व काही माहिती देणारे मराठीतील एकमेव मोफत अॅप.
• ‎तज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती व मार्गदर्शन.
• ‎‘महाहेल्थ अॅप’ मध्ये विभागवार आरोग्यविषयक माहिती दिली आहे.
• ‎यामध्ये विविध रोगांची माहिती, संसर्गजन्य रोग, प्रथमोपचार, आहार व पोषण, पुरूषांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, गर्भावस्था, मुलांचे आरोग्य, स्मार्ट हेल्थ टिप्स, सामाजिक आरोग्य, विविध तपासण्या, व्यायाम आणि आरोग्य योजना असे विभाग आहेत.
• ‎‘महाहेल्थ अॅप’ मधील माहिती इंटरनेट शिवायही ऑफलाईन वाचता येईल.
• ‎आपले आरोग्यविषयक प्रश्न, समस्या तज्ञ डॉक्टरांना विचारता येण्याची सोय.
• ‎या अॅपच्या मदतीने आपण निश्चितच हार्ट अटॅक, कॅन्सर, मधुमेह यासारख्या गंभीर आजारापासून दूर राहू शकतो.
• ‎आजार झाल्यानंतर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा हे मोफत अॅप आजचं इन्स्टॉल करून घ्या व निरोगी जीवन जगा.

महाहेल्थ अॅप इन्स्टॉल कसे करावे..?
अॅप इन्स्टॉल करून घेण्यासाठी Google play मध्ये केवळ MahaHealth असे लिहून सर्च करा व महाहेल्थ अँप इन्स्टॉल करा. किंवा खालील लिंकवर क्लिक करूनही आपण अॅप इन्स्टॉल करू शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

https://play.google.com/store/apps/details?id=com.healthtips.marathi.app

सर्व रोगांची मराठीत माहिती, कोणता आहार घ्यावा, वजन कमी कसे करावे, प्रथमोपचार, भाजणे-कापणे-अपघात-साप चावणे यामध्ये करावयाचे प्रथमोपचार, सौंदर्य सल्ला, हेल्थ टिप्स, निदान तपासणी यांची माहिती, स्त्रियांचे आजार, मुलांचे आरोग्य, प्रेग्नन्सी, बाळंतपण, व्यायाम, योगासने, आरोग्याच्या सरकारी योजना, पुरुषांचे आरोग्य, वृद्ध व्यक्तींचे आजार अशी सर्व माहिती महाहेल्थ अॅपमध्ये दिली आहे.
आपण व्हाट्सएप, फेसबुकवर अनेक पोस्ट शेअर करीत असतो. मित्रांनो, ही उपयुक्त पोस्ट आपल्या सर्व मित्रांना आणि ग्रुप्सवर शेअर करा. जेणेकरून असंख्य लोकांमध्ये आरोग्य जागृती निर्माण होण्यास मदत होईल.

Health tips app in marathi.