यकृत कैन्सरवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत

552
views

यकृत कैन्सर उपचाराविषयी मार्गदर्शन :
जर यकृताचा थोडासाच भाग कैन्सरबाधीत असल्यास खालील उपायांचा अवलंब केला जातो.
◦ शस्त्रक्रिया (Surgery)
◦ यकृत प्रत्यारोपन (Liver transplant)
◦ Radiation therapy
◦ किमोथेरपी (Chemotherapy) – किमोथेरपीमुळे ट्युमर्सचा आकार आणि लक्षणे कमी केली जातात.
◦ यकृत कैन्सरला थांबवण्यासाठी Ethanol injection चा वापर केला जातो.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.