मुतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका डाउनलोड करा

मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल अनेकांना होत आहे. मुतखड्याच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार केले पाहिजेत. कारण हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो व याचा वाईट परिणाम किडनीच्या कार्यावर होत असतो. मुतखडा हा आजार खूपच त्रासदायक असून यासाठी योग्य औषधे आणि आहार घेणे खूप आवश्यक असते.

यासाठी आमच्या तज्ञ डॉक्टरांनी मुतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका यामध्ये मुतखडावरील प्रभावी आयुर्वेदिक औषधांची माहिती, आहार सूचना, घ्यायची काळजी अशी सर्व माहिती दिली आहे. याचा लाभ अनेकांना झाला आहे. यात दिलेल्या प्रभावी आयुर्वेदिक औषधांमुळे मुतखडाचा त्रास कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल.

मुतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका वैशिष्ट्ये :
• तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाईल
• माहिती पुस्तिकेत मुतखडा होण्याची कारणे, त्याची लक्षणे, प्रकार यांची माहिती
• ‎मुतखडावरील प्रभावी आयुर्वेदिक औषधे
• ‎मुतखडा रुग्णासाठी आहार मार्गदर्शन
• ‎मुतखडाचा त्रास पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या माहिती पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयामध्ये आपण ‘मुतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका’ डाउनलोड करू शकता. पेमेंट केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल ती आपण आपल्या मोबाईलवरही पाहू शकाल.

ऑनलाइन पेमेंट करा –
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करून pdf पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Paytm किंवा Phonepe द्वारे पेमेंट करण्यासाठी..
यासाठी आमच्या 7498663848 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 7498663848 ह्या Whatsapp नंबरवर paytm किंवा phonepe पेमेंट केल्याचे सांगा. मुतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका तात्काळ आपणास तुमच्या whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल व आमचे डॉक्टर आपणास यावर योग्य मार्गदर्शन करतील.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..?
आपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही माहिती पुस्तिका घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 7498663848  ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ मुतखडा उपचार माहिती पुस्तिका pdf file मोबाईल किंवा इमेलवर पाठवून दिले जाईल व मार्गदर्शन केले जाईल.

Bank Name – Bank of Maharashtra
Beneficiary Name :
 Dr. Satish Upalkar
Account No. : 20140447629
IFSC Code : MAHB0000150

संपर्क साधा :
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व आमच्या Whatsapp Number वर संपर्क साधा.