मुतखडा कोणकोणत्या कारणांमुळे होतो

954
views

कोणकोणत्या कारणांमुळे किडनीत खडे निर्माण होतात :
◦ खनिजे, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे,
◦ कॅल्शियम सारखे खनिजतत्वांनीयुक्त आहाराच्या अधिक सेवनाने,
◦ अनुवंशिक कारणांमुळे,
◦ पाणी, तरल पदार्थ अल्प प्रमाणात घेण्याच्या सवयीमुळे,
◦ उष्ण, वाळंवटी भागामध्ये राहणाऱयांमध्ये,
◦ मैग्नेशियम या उपयुक्त खनिजतत्वाच्या कमतरतेमुळे मुतखडे निर्माण होतात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.