पौष्टिक ज्वारी, जोंधळा :
ज्वारी चवीस गोड असून शीत, रुक्ष गुणाची आहे. पचणास हलका आहे. वात वाढवणारा, मलबद्ध करणारी आहे.
ज्वारीतील पोषणतत्वे –
100 ग्रॅम ज्वारीतील पोषकघटक
कॅलरी | 349 |
प्रथिने | 10.4 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 2 ग्रॅम |
कर्बोदके | 73 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 2 ग्रॅम |
खनिजे | 2 ग्रॅम |
कॅल्शियम | 25 मि.ग्रॅम |
लोह | 4 मि.ग्रॅम |
फॉस्फरस | 222 मि.ग्रॅम |
हे सुद्धा वाचा..
तांदळातील पोषक घटक
गव्हातील पोषक घटक
नाचण्यातील पोषक घटक
मुगातील पोषक घटक
Information about Jowar nutrition contents in Marathi.
सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.