CEO, हेल्थ मराठी नेटवर्क
Importance of immunization in Marathi, Vaccination schedule in Marathi.
लसीकरण म्हणजे काय व लसीकरण महत्त्व :
भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमात पोलिओ, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प डांग्याखोकला, गोवर आणि हिपाटायटिस B या सात आजारांविरुद्ध लसी आहेत. याशिवाय भारतीय बालरोगतज्ञ परिषदेने आणखी काही लसी सांगितल्या आहेत.
नवजात बाळ, लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक (एनआयएस) –
लसीकरण | केव्हा द्यावी? |
---|---|
गर्भवती महिलांसाठी | |
टीटी-1 | गर्भधारणेच्या सुरुवातीला |
टीटी-2 | टीटी-1 घेतल्यानंतर चार आठवड्यांनी * |
टीटी-बूस्टर | गेल्या तीन वर्षात गर्भधारणेदरम्यान 2 टीटी डोस घेतले असतील तर ही लस घ्यावी* |
नवजात बाळांसाठी लसीकरण | |
बीसीजी | जन्म झाल्यावर लगेच किंवा वर्षभराच्या आत |
हेपॅटिटीस | जन्म झाल्यावर लगेच किंवा 24 तासाच्या आत |
ओपीव्ही-ओ | जन्म झाल्यावर लगेच किंवा पुढील 15 तासांच्या आत |
ओपीव्ही 1,2 3 | सहा, दहा आणि 14 व्या आठवड्यात |
डीटीपी 1,2 3 | सहा, दहा आणि 14 व्या आठवड्यात |
हेपॅटीटीस B 1,2 3**** | सहा, दहा आणि 14 व्या आठवड्यात |
गोवर | नऊ महिने पुर्ण झाल्यानंतर किंवा 12 महिने झाल्यावर .
(यादरम्यान नाही दिले तर पाच वर्ष पुर्ण होण्याच्या आत दिले जावे. ) |
गोवर(बूस्टर) | पहिल्या वर्षी |
व्हिटामिन ए (1st डोस) ( | नवव्या महिन्यात गोवरच्या लसीसोबत |
लहान मुलांचे लसीकरण | |
डीटीपी बूस्टर | 16-24 महिने |
ओपीव्ही बूस्टर | 16-24 महिने |
व्हिटामिन ए *** (दुसरा ते नववा डोस) | सोळाव्या महिन्यात डीटीपी/ओपीव्ही बूस्टरसोबत, त्यानंतर पाच वर्ष पुर्ण होईपर्यंत दर महिन्याला एक डोस . |
डीटीपी बूस्टर | 5-6 वर्षे |
टीटी | 10-16 वर्षे |
हे सुद्धा वाचा..
लसीकरण संबंधित विविध प्रश्न व त्यांची उत्तरे..
Lasikaran mahiti in marathi, baby lasikaran in marathi, lasikaran chart.
कॉपीराईट विशेष सूचना - वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.
मुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)