कॉपीराईट सूचना व अटी

कॉपी पेस्ट संबंधी महत्वाची सूचना –
आमच्या HealthMarathi.com ह्या वेबसाईटमधील कोणतीही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. असा प्रकार निदर्शनास आल्यास सायबर क्राईम अंतर्गत कारवाई व आर्थिक दंड आकारण्यात येईल.

अनेकजण आमच्या वेबसाईटवरील माहिती, आमच्या परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करून Youtube विडिओ, Facebook, Whatsapp किंवा फेरफार करून आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करीत असतात. काहीजण तर आमचीच माहिती स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करीत असतात.

आमची सर्व माहिती कॉपीराईट कायद्यानुसार रजिस्टर केलेली आहे. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास Copyright Act 1957 व सायबर क्राईमनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व योग्य तो दंड आकारण्यात येईल. 9 मे 2020 पासून खाली दिलेले दंड लागू राहतील.

‘येथील माहिती दुसरीकडे प्रसिद्ध केल्यास त्यांना कुठे कळणार आहे’, असाही अनेकांचा भ्रम असतो. मात्र आमची कॉपीराईट टीम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अशा कृतीवर लक्ष ठेऊन असते. असा कोणताही प्रकार आमच्या निदर्शनास आल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल. तसेच कॉपी केलेल्या एका पोस्टसाठी 10,000 रुपये पर्यंत दंड आकारण्यात येईल.

YouTube विडिओ बनवणे –
आमच्या साईटवरील माहितीवरून YouTube विडिओ बनवू नये. अनेकांनी असे केलेले होते आमच्या लक्षात आल्यावर आम्ही Goggle शी संपर्क साधून आमच्याकडील पुरावे सादर केले. Google ने अनेकांची Youtube account बंद केलेली आहेत. अशा प्रकरणातही आम्ही सायबर क्राईम अंतर्गत तक्रार दाखल करून आमच्या वकिलामार्फत नोटीस आणि प्रत्येक व्हिडीओसाठी 10000 रुपये दंड आकारण्यात येईल.

फेसबुक किंवा Whatsapp वर माहिती कॉपी करून शेअर करणे –
अनेकजण असेही आहेत की, जे आमची माहिती कोणत्याही परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करून फेसबुक किंवा Whatsapp वर स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करतात. याला सायबर क्राईम असे म्हणतात. आपण जेव्हा सोशल मीडियावर आमची माहिती शेअर करता तेंव्हा ती माहिती अन्य लोकसुद्धा तेथून फॉरवर्ड करू लागतात. त्यामुळे अशा प्रकरणातही कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या वकिलामार्फत नोटीस आणि प्रत्येक पोस्टसाठी 10000 रुपये दंड आकारण्यात येईल.

माहिती फेरफार करून स्वतःच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे –
अशा अनेक वेबसाईट आहेत की, ज्या आमची माहिती कॉपी करून किंवा त्यात थोडाफार बदल करून प्रसिद्ध करीत असतात. हा सुद्धा सायबर क्राईम असून या प्रकरणातही कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या वकिलामार्फत नोटीस आणि प्रत्येक पोस्टसाठी 10000 रुपये दंड आकारण्यात येईल.

आमची माहिती कॉपी केल्याने आमचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसान होत असते. त्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करीत असतो. अनेकांवर आम्ही कारवाई केली आहे, पुढेही करणार आहोत. त्यामुळे येथील माहिती कृपया कॉपी पेस्ट करू नये कळकळीची विनंती. यासाठी ही सूचना दिली आहे.

दिनांक – 9 मे 2020
कायदेशीर बाब

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा –