हिपाटायटिसचे निदान कसे केले जाते

680
views

हिपाटायटिसचे निदान कसे करतात ?
रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे हिपाटायटिसच्या निदानास डॉक्टरांकडून सुरवात होते.
हिपाटायटिसच्या निदानासाठी खालील वैद्यकिय चाचण्यांचा आधार घ्यावा लागतो.
◦ यकृत कार्य चाचणी (Liver function test)
◦ लिव्हर बायोप्सी
◦ लिव्हर एक्स-रे परिक्षण,
◦ रक्त परिक्षण,
◦ मुत्र परिक्षण,
◦ अल्ट्रासाउंड परिक्षण ह्या वैद्यकिय चाचण्या हिपाटायटिसच्या निदानासाठी करणे गरजेचे असते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.