मूग डाळीचे फायदे :
आयुर्वेदाने मूगाला सर्व कडधान्यामध्ये श्रेष्ठ मानले आहे.
मूग हे पित्तप्रकोप करत नसल्याने पित्तज विकारांनी पिडीत लोकांनी मुगाचा आहारात समावेश करावा.
मूग हे पचायला हलके असते. मुगाचे वरण, आमटी यांचा आहारात समावेश करावा. मोड आलेल्या मुगाची उसळ खाणे ही आरोग्यासाठी फायदेशीर असते.
मूगातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम मूगातून मिळणारी पोषणतत्वे
कॅलरी | 351 |
प्रथिने | 25 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 1.2 ग्रॅम |
कर्बोदके | 60 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 3 ग्रॅम |
खनिजे | 1 ग्रॅम |
कॅल्शियम | 75 मि. ग्रॅम |
लोह | 8.5 मि. ग्रॅम |
फॉस्फरस | 405 मि. ग्रॅम |
जीवनसत्व ब-1 | ब1 0.72 |
.
हे सुद्धा वाचा..
तूरडाळीतील पोषणतत्वे
हरभरा डाळीतील पोषणतत्वे
उडदातील पोषणतत्वे
कुळीथ पोषणतत्वे
Information about Green gram nutrition contents in Marathi.