वाल पावटे

569
views

Field bean nutrition Content in Marathi [वाल पावटे] –
वाल हे रूक्ष, उष्ण गुणाचे आहे. ते तुरट-गोड चविचे असून पचण्यास जड आहे.
वाल हे स्तन्य वाढवणारे असल्याने स्तन्य न येणाऱया प्रसुता स्त्रीस लाभदायक आहे. मूत्रल असल्याने मूत्रसंग विकारात विशेष उपयोगी आहे.
वाल्याच्या दाण्यातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम वाल्याच्या दाणातून मिळणारी पोषणतत्वे

कॅलरी 336
प्रथिने 24 ग्रॅम
स्नेह पदार्थ 1.9 ग्रॅम
कर्बोदके 52.3 ग्रॅम
तंतुमय पदार्थ 1 ग्रॅम
खनिजे 3 ग्रॅम
कॅल्शियम 70 मि. ग्रॅम
लोह 3.8 मि. ग्रॅम
फॉस्फरस 433 मि. ग्रॅम
जीवनसत्व ब-1 0.41

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.