या सामाजिक कार्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे

लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण होऊन आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या ‘हेल्थ मराठी’ App आणि वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे. याचा लाभ हजारो लोकांना होत आहे. वेबसाईटचे महिन्याला 2.5 लाखापेक्षा अधिक Page views आहेत. या उपक्रमाचा अतिशय चांगला उपयोग झाल्याबद्दल असंख्य लोक आम्हाला फोन, ईमेल द्वारे कळवत असतात.

आर्थिक निधीची गरज कशासाठी ?

  • वेबसाईट सर्व्हर आणि देखभाल करण्यासाठी आम्हाला भरपूर खर्च येत असतो.
  • लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिकाधिक जनतेपर्यंत हा सामाजोपयोगी प्रकल्प पोहचण्यासाठी.
  • ह्या वेबसाईट आणि App मध्ये तात्काळ हेल्प डेस्कची सुविधा उपलब्द करण्यासाठी (यामुळे तज्ञ डॉक्टरांकडून तात्काळ रुग्णांना मार्गदर्शन मिळणार आहे.)
  • ह्या प्रकल्पामध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती घालून अधिक उपयोगी बनविण्यासाठी
  • इंटरनेट शिवाय चालणारे ‘हेल्थ मराठी’ चे Offline App बनविण्यासाठी आम्हाला आर्थिक निधीची गरज आहे.

 

एक सुजाण नागरिक म्हणून आपण ह्या समाजोपयोगी प्रकल्पास काही मदत करावी ही विनंती. आपणास जी शक्य आहे तेवढी मदत आपण येते देऊन आमच्या सामाजिक कार्यास हातभार लावू शकाल.
आपली इच्छा असल्यास आपण केलेली मदत व आपले नाव ह्या वेबसाईटवर देण्यात येईल.

ऑनलाईन Debit card, Credit card किंवा Net Banking द्वारे मदत करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.


आपण खालील बँक खात्यामध्ये आपली मदत देऊ शकाल.
Mr. Vinayak Upalkar
Bank Name : STATE BANK OF INDIA
Account No. : 32134941165
IFSC Code : SBIN0011434
SWIFT Code : SBININBB369

 

 
आपली अल्प मदतही आम्हाला निश्चितचं प्रोत्साहन ठरेल.
 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
डॉ. सतिश उपळकर
मोबाईल नंबर : 9552360231 / 9503882237
ईमेल : [email protected]