Posted inWomen's Health

रजोनिवृत्ती म्हणजे काय व रजोनिवृत्तीमध्ये स्त्रियांनी काय काळजी घ्यावी..?

रजोनिवृत्ती होणे म्हणजे काय..? स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या काळास ‘रजोनिवृत्ती होणे’ असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरवात होते, शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिकस्त्राव पूर्णपणे बंद होण्यास सुरवात […]

error: