Posted inWomen's Health

Polycystic Ovary Syndrome (PCOS): Symptoms, Causes, and Treatment in Marathi

पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने हार्मोन्समधील असंतुलनामुळे उद्भवते. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनची पातळी वाढत असते. एंड्रोजन हे पुरुष हार्मोन असून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक झाल्यास ही समस्या होत असते. यामुळे स्त्रीमध्ये अंडाशयावर गाठी तयार होऊ लागतात. तसेच यामुळे अंडाशयाच्या आकारात वाढ होऊन त्याभोवती फॉलिकल्स साठू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर याचा परिणाम होतो.

Posted inWomen's Health

महिलांचे आजार व स्त्री आरोग्य समस्या विषयी माहिती

स्त्रियांचे आरोग्य : कौटुंबिक जबाबदारी यामुळे बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय चुकीचा आहार, मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या होत असल्याचे दिसून येते. स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, मेनोपॉज (रोजोनिवृती) अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर काही आरोग्याच्या तक्रारी होत असतात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या कॅन्सरचे प्रमाणही स्त्रियांमध्ये अधिक आहे. पुरुषांच्यामानाने स्त्रीयांमध्ये […]

Posted inWomen's Health

श्वेतप्रदर मराठी माहिती – अंगावरून पांढरे जाण्याची कारणे व उपाय

Dr. Satish Upalkar’s article about Leukocoria in Marathi information. Leukocoria causes, symptoms and treatment in Marathi language. अंगावरून पांढरे पाणी जाणे – श्वेतप्रदर (Leukocoria) : श्‍वेतपदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे हा त्रास नेहमीचाचं असे समजून दुर्लक्ष करावा किंवा लाज वाटते, संकोच वाटतो म्हणून लपून ठेवावा असाही नाही. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी शरीरातून जाणे […]

error: