वजन कमी करणे (Weight loss) – बैठी जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव आणि चुकीचे खानपान यामुळे आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या भेडसावत आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र अपेक्षेप्रमाणे त्यांचे वजन कमी होत नाही. वजन कमी होण्यासाठी योग्य नियोजन असावे लागते. वजन का कमी केले पाहिजे ..? शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ […]
Health Care
आरोग्य विषयक माहिती जाणून घ्या
आरोग्य निरोगी राहण्यासाठी आरोग्य विषयी माहिती असावी लागते. यासाठी ह्या वेबसाईटमध्ये आरोग्यविषयक सर्व माहिती सोप्या शब्दात मराठीत उपलब्ध करून दिली आहे.
मधुमेह होऊ नये म्हणून हे करावे उपाय : Diabetes Prevention
मधुमेह नियंत्रण : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे आज मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकदा मधुमेहाचा आजार पाठीमागे लागल्यास भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून हा आजारच होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मधुमेहापासून दूर रहाण्यासाठीचे उपयुक्त उपाय खाली दिले आहेत. मधुमेह होऊ नये […]
नियमित व्यायामाचे फायदे, महत्त्व आणि व्यायाम प्रकार
नियमित व्यायामाचे महत्त्व (Exercise importance) : व्यायामामुळे शारीरिक हालचाल होते. त्यामुळे स्नायू मजबूत, लवचिक बनतात. व्यायाम हा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो. तुम्ही जर चार्जिग केलं नाही तर तुमचा मोबाइल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला, मनाला, डोक्याला रीचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा […]
गरोदरपणातील ह्या तपासण्या वेळोवेळी केल्या पाहिजेत
गरोदरपणातील तपासणी – गरोदरपणात दवाखान्यात जाऊन नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे खूप महत्वाचे असते. नियमित तपासणी केल्याने पोटातील बाळाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही ते कळते. याशिवाय गर्भिणीला काही आरोग्य समस्या आहेत का ते चेकअपमधून समजते व त्यानुसार काळजी घेता येते. याठिकाणी गर्भावस्थेत गर्भवती स्त्रियांनी कोणत्या तपासण्या करून घ्याव्यात याची माहिती येथे दिली […]
गरोदरपणात हे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे तात्काळ जावे
गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला केंव्हा घ्यावा..? गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते. गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा : गर्भाशयातील बाळाची हालचाल […]
Hb Test: हिमोग्लोबिन किती प्रमाणात असावे लागते?
हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील उतींना पुरवण्याचे आणि उतींकडील कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य करतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयर्न’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून […]
Male Infertility: पुरुष वंध्यत्वाची कारणे, निदान व उपचार
पुरुष वंध्यत्व (Male Infertility) : वंध्य्यत्व म्हणजे अनेक वर्षे प्रयत्न करूनही मुलबाळ न होणे. ‘केवळ स्त्रीमध्येच वधत्व समस्या असते’ असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र वंध्य्यत्व ही समस्या होण्यासाठी 33% कारणे ही पुरुषांसंबंधित असतात तर 33% कारणे ही स्त्रीसंबंधित असतात. आणि उरलेली 33% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. मात्र समाज हा वंध्यत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो. […]
वंध्यत्व समस्या होऊ नये यासाठी पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी?
पुरुषांतील वंध्यत्व समस्या : गर्भधारणा होण्यास असमर्थता असणे, मुलबाळ न होणे म्हणजे वंध्यत्व समस्या. वंध्यत्वाच्या कारणांपैकी 30% कारणे ही पुरुषांसंबधी असतात. तर 30% वंध्यत्व कारणे हे स्त्रीसंबंधी असतात आणि उर्वरित 40% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. (मात्र समाज वंध्यत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो!) पुरुषासंबधी वंध्यत्वाची कारणे : पुरुषांमधील वंध्यत्व समस्या ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. […]
लहान मुलांचे वजन वाढण्याची कारणे व वजन कमी करण्यासाठी उपाय
लहान मुलांमधील लठ्ठपणा – Childhood obesity : सध्या लहान मुलांमध्ये जाडीचे प्रमाण अधिक वाढत आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांमधील लठ्ठपणा ही चिंताजनक बाब आहे. मुलांमध्ये जाडी निर्माण होण्याची कारणे, त्यामुळे होणारे परिणाम व लहान मुलांचे वजन कसे कमी करावे याविषयी माहिती येथे दिली आहे. मुलांचे वजन अधिक वाढण्याची कारणे : अनुवंशिकता म्हणजे कुटुंबात आई-वडील लठ्ठ असल्याने, […]