अकाली जन्मलेले बाळ (Premature baby) : आईच्या गर्भाशयात बाळ हे वाढत असते आणि बाळाचा जन्म हा साधारण नऊ महिन्यांनंतर होत असतो. परंतु काही कारणांमुळे नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म होऊ शकतो. अशा बाळास वेळेपूर्वी जन्मलेले बाळ किंवा प्री मॅच्युअर बेबी असेही म्हणतात. प्री मॅच्युअर बाळांच्या जन्माचे वाढते प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. जर गर्भधारणेच्या […]
Health Care
आईचे दूध बाळाला पुरेसे पडत आहे की नाही ते असे ओळखावे..
नवजात बाळाला पाहिले सहा महिने आईचे दूध दिले पाहिजे. काही कारणास्तव बाळास आईचे दूध देता येणे शक्य नसल्यास योग्य ते फॉर्म्युला दूध बाळासाठी दिले जाते. बाळाला भूक लागेल तसे त्याला दूध पाजणे आवश्यक असते. बाळांच्या आहाराच्या बाबतीत असा प्रश्न राहतो की, आपण जे बाळास दूध पाजत आहोत ते त्याला पुरेसे पडते की नाही किंवा बाळाचे […]
गर्भावस्थेचा नववा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा नववा महिना – Pregnancy 9th Month : गरोदरपणाचा शेवटचा महिना..! गरोदरपणाच्या या शेवटच्या महिन्यात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक असते. नववा महिना हा 36 व्या आठवड्यापासून ते 40 व्या आठवड्यापर्यंत असतो. नवव्या महिन्यात अनेक स्त्रियांना प्रसूतीची भीती वाटू लागते. अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. अशावेळी कोणतीही भीती वाटून घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित […]
गर्भावस्थेचा आठवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा आठवा महिना – Pregnancy 8th Month : प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात आई आणि कुटुंबातील प्रत्येकजण बाळाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. आठवा महिना हा 31 व्या आठवड्यापासून ते 35 व्या आठवड्यापर्यंत असतो. आठ महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे : गरोदरपणी आठव्या महिन्यात गर्भवतीच्या पोटाचा आकार व वजन वाढलेले असते. क्वचितप्रसंगी सूज किंवा रक्तदाब वाढलेला असू शकतो. […]
गर्भावस्थेचा सातवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा सातवा महिना – Pregnancy 7th Month : सातव्या महिन्यानंतर गर्भधारणेची शेवटची तिमाही सुरू होते. या शेवटच्या तीन महिन्यात अधिक काळजी घ्यावी लागते. कारण येथून पुढे प्रसूतीची वेळ जवळ येत असते आणि गर्भाशयात बाळाचा वेगाने विकास होत असतो. सातवा महिना हा 27 व्या आठवड्यापासून ते 30 व्या आठवड्यापर्यंत असतो. सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे […]
गर्भावस्थेचा सहावा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा सहावा महिना (Pregnancy 6th Month) : गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भाची वाढ बरीचशी झालेली असते. सहाव्या महिन्यात बाळाची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांचा विकास या महिन्यात होताना दिसतो. प्रेग्नन्सीचा सहावा महिना हा 22 व्या आठवड्यापासून ते 26 व्या आठवड्यापर्यंत असतो. सहा महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे : गर्भधारणेच्या सहाव्या महिन्याच्या सुमारास गर्भवती स्त्रीच्या पाय व हातावर सूज […]
गर्भधारणा होऊ नये म्हणून हे उपाय करावे
नको असलेली गर्भधारणा – Unwanted Pregnancy : गर्भवती होऊ नये यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, हार्मोन्सच्या गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करून नको असलेली गर्भधारणा रोखता येते. गर्भधारणा होऊ नये यासाठी उपाय – काहीवेळा योग्य ती खबरदारी न घेतल्याने म्हणजे, सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे किंवा कंडोम फाटणे, गर्भनिरोधक […]
कोमट पाणी पिण्याचे फायदे व तोटे – Drinking Warm Water benefits
आरोग्याच्यादृष्टीने पाणी पिण्याचे महत्त्व : आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी म्हणजे दिवसातून साधारण आठ ग्लास तरी पाणी पिणे आवश्यक असते. भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील अपायकारक घटक लघवीवाटे व घामावाटे बाहेर पडतात, शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) व्यवस्थित होते, दिवसभर ताजेतवाने वाटते आणि याबरोबरच जर तुम्हाला गरम पाणी पिण्याची सवय असल्यास उत्तमचं!! कारण थंड पाण्यापेक्षा […]
नागीण आजाराची लक्षणे, कारणे व उपचार : Nagin Disease treatment
नागीण आजार – Herpes zoster : नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या (chickenpox) आजार होत असतो. नागीण रोग कशामुळे होतो? Causes of Nagin rog : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना […]
गजकर्ण नायटा : कारणे, लक्षणे व उपचार – Ringworm treatments
गजकर्ण नायटा – Ringworm : गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या […]