जेष्ठांचे आरोग्य : वार्धक्य (म्हातारपण) ही प्रत्येक व्यक्तीमध्ये कालांतराणे सामान्यतः वयाच्या 60 ते 70 वर्षानंतर उत्पन्न होणारी एक सामान्य अवस्था असते. वृद्धावस्थेत शरीरातील बल धातू स्मृती यांचा क्षय झाल्याने वृद्ध व्यक्तीमध्ये अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये प्रामुख्याने हूद्यरोग, संधिवात, मधुमेह, दुर्बलता, कॅन्सर, निद्रानाश, स्मृतिनाश, पक्षाघात, नेत्रविकार, मोतिबिंदू इ. हे विकार अधिकतेने आढळतात. जेष्ठांचा आहार – […]