कावीळ आणि आहार पथ्य : कावीळ हा लिव्हरचा एक आजार असून यामध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. कावीळ झाल्यावर काही दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या आजारात औषध उपचारांबरोबरच आहार पथ्य सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे असते. कावीळ झालेल्या रुग्णानी किमान पंधरा दिवस ते महिनाभर योग्य आहार आणि विश्रांती घेण्याची गरज असते. कावीळ झाल्यावर […]
Health Tips
पित्त झाल्यावर हे घरगुती उपाय करावे
पित्ताचा त्रास होणे – चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. पित्त वाढण्याची कारणे – पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते. वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, […]
ऍसिडिटी होण्याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय – Acidity
ऍसिडिटी होणे – Acidity : अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि तणावामुळे ऍसिडिटीचा त्रास अनेकांना होत असतो. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल कमी-अधिक प्रमाणात सतत तयार होत असते. या आम्लामुळे अन्न पचायला मदत करते. ऍसिडिटीची लक्षणे : पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटी झाल्यास छातीमध्ये, पोटामध्ये किंवा घशात जळजळणे, आंबट ढेकर येणे, […]
पाईल्स असल्यास हे करा घरगुती उपाय
पाइल्स आणि घरगुती उपाय : बदललेली जीवनशैली, तिखट मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बैठे काम, सततचा प्रवास, वाढलेले वजन अशा अनेक कारणांमुळे आज अनेकांना पाईल्स होत आहे. पाइल्समध्ये गुदाच्या ठिकाणच्या नसा सुजतात, त्याठिकाणी अतिशय वेदना, खाज आणि जळजळ होत असते. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे पाइल्सवर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते. पाईल्सची […]
जुलाब थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
जुलाब होणे (Loose motion) : जुलाब लागल्यास वारंवार पातळ शौचाला होत असते. जुलाब होण्याची कारणे अनेक असून, प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे वारंवार पातळ शौचास होत असते. वारंवार पातळ शौचाला लागल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते. यासाठी जुलाब वर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. दिवसातून 5 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा पातळ शौचास होणे चिंताजनक ठरू शकते. जुलाब […]
पोट साफ न होण्याची लक्षणे, कारणे व घरगुती उपाय
पोट साफ न होणे (Constipation) : नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ (Constipation) असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, […]
सेंद्रिय गुळ कसा ओळखावा हे जाणून घ्या : Organic Pure Jaggery
सेंद्रिय गुळ (Organic Pure Jaggery) – आजकाल सेंद्रिय गुळाचे महत्व अनेकांना पटल्यामुळे सेंद्रिय गुळ खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. पण गुळ खरेदी करताना तो सेंद्रिय आहे की सामान्य आहे हे कसे ओळखावे याविषयी अनेकांना माहिती नसते. सेंद्रिय गुळ म्हणजे काय..? सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायने किंवा केमिकल्स वापरली जात नाहीत. सेंद्रिय गूळ […]
पोट फुगणे याची कारणे व घरगुती उपाय : Abdominal Bloating
पोट फुगणे – Abdominal Bloating : काहीवेळा अचानक पोट हे वायू व गॅसमुळे गच्च झाल्याने फुगते. अशावेळी पोटात दुखणे, पोट गच्च होणे, ढेकर येणे, गॅस होणे, अस्वस्थ वाटणे, मळमळणे असे त्रास होऊ लागतात. पोट अचानक कशामुळे फुगते..? प्रामुख्याने पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट, खारट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे अपचन होऊन गॅसेस झाल्यामुळे अचानक पोट फुगत असते. […]
पोटात गॅस होणे याची कारणे लक्षणे व उपाय
पोटातील गॅस – Stomach Gas problem : अनेकांना पोटात गॅस होण्याची समस्या असते. पोटात गॅस होण्यासाठी चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही कारणे जबाबदार असतात. पोटात गॅस होण्याची कारणे – पोटात गॅस होण्यासाठी पचन संबंधित कारणे याला कारणीभूत असतात. काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर गॅसची समस्या होऊ शकते. पचनास जड पदार्थ खाण्यामुळे, जसे तेलकट […]
उलट्या थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
उलटी होणे (Vomiting) : उलटी होण्याचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, दारू सारखे व्यसन अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे अनेक आजारांमधील एक लक्षण ही असू शकते. उलटी होण्याची कारणे (Vomiting causes) : • पचनसंस्थेतील गडबडी, • जास्त प्रमाणात जेवल्यामुळे, • अपचन झाल्यामुळे, • अन्न विषबाधा झाल्याने […]