Posted inPregnancy

गर्भावस्थेत पोट कडक होण्याची कारणे व प्रेग्नन्सीत संडासला साफ होण्यासाठी घरगुती उपाय

गरोदरपणात पोट साफ न होणे : गरोदरपणात बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) होण्याची समस्या अगदी सामान्य बाब आहे. बद्धकोष्ठतेमुळे शौचास व्यवस्थित साफ होत नाही, शौचाचा खडा धरत असतो त्यामुळे जास्त जोर लावावा लागत असतो. यामुळे मुळव्याधसारखा त्रासही होऊ शकतो. मात्र योग्य ती काळजी घेतल्यास साहजरित्या आपण या त्रासापासून दूर राहू शकता. यासाठी येथे प्रेग्नन्सीत संडासला साफ न होण्याची […]

error: