आपल्या शरीरात वाढत्या वयानुसार मेलेनिनची निर्मिती कमी होत जाते त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. मात्र बर्याच तरुण-तरुणींचे अगदी कमी वयातही केस पांढरे होऊ लागतात. वेळेआधी केस पांढरे होण्यासाठी आपली चुकीची जीवनशैली जबाबदार असते. अयोग्य आहार घेणे, ताणतणाव, प्रदूषण, धूम्रपान सारखी व्यसने यासर्वांचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबर केसांवरही होत असतो. यासाठी येथे लवकर केस पांढरे न होण्यासाठी काय […]
Other Categories
उलटीत रक्त पडणे – उलटीतून रक्त पडण्याची कारणे, निदान व उपचार जाणून घ्या..
उलटीतून रक्त पडणे : अनेक कारणांनी उलटीतून रक्त पडू शकते. काही कारणे ही किरकोळ तर काही कारणे गंभीरही असू शकतात. त्यामुळे उलटीतून रक्त पडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. याठिकाणी उलटीत रक्त का पडते, उलटीतून रक्त पडणे याची कारणे व उपचार ही माहिती दिली आहे. उलटीत रक्त पडण्याची कारणे : • पचनसंस्थेतील आजार जसे, अल्सर, […]
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत आयुर्वेदिक उपाय..
केस पांढरे होण्याची समस्या आणि आयुर्वेदिक उपाय : वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या आज अगदी सामान्य झाली आहे. विशेषतः अनुवांशिक कारणे, मेलेनिनची कमतरता, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. आयुर्वेदानुसार चुकीचा आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त खारट, आंबट पदार्थ खाण्यामुळे केस लवकर पांढरे होत असल्याचे सांगितले आहे. याठिकाणी पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक […]