Posted inMen's Health

पुरुषांना फिट आणि निरोगी राहण्यासाठीच्या टिप्स

पुरुषांचे आरोग्य आणि फिटनेस महत्त्व : आजच्या आधुनिक आणि आरामशीर बैठ्या जीवनशैलीमुळे पुरुषांना वयाच्या 20 वर्षांमध्येच हृदयरोगाचा धोका निर्माण झाला आहे. जे लोक आरामी जीवन जगतात, व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात, तेलकट आणि चारबीजन्य आहार भरपूर प्रमाणात खात असतात त्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. त्यांच्यात बॅड कोलेस्टरॉलची (LDL) पातळी वाढलेली असते. परिणामी हृदयविकार, धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब, […]

Posted inMen's Health

वयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या

पुरुषांसाठी आवश्यक वैद्यकिय तपासण्या : रोग उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच दक्ष राहणे केंव्हाही चांगले असते. यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकिय तपासण्या करुन घेणे गरजेचे असते. नियमित तपासण्या केल्यामुळे अनेक गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. जस जसे वय वाढत जाते तसे शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते. अनेक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ लागतात. यासाठी […]

Posted inMen's Health

धुम्रपान व्यसनाचे दुष्परिणाम व सिगारेट सोडण्याचे उपाय

धुम्रपान व्यसन आणि आरोग्य : सिगारेट, बिडी, चिलिम ओढणे म्हणजे धुम्रपान. धुम्रपान करणे शरिराला घातक असते. त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिरघातक रसायने असतात. एकट्या सिगारेटमध्ये तब्बल 4000 विषारी अपायकारक रसायने असतात. त्यातील 43 विषारी घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेट, बिडीचे प्रत्येक पाकिट हे सेवन करणाऱ्‍याला मृत्युच्या जवळ घेऊन जात असते. एक सिगारेट मनुष्याच्या जीवनातील […]

Posted inMen's Health

दारूचे व्यसन आणि मद्यपानाचे आरोग्यावरील दुष्परिणाम

मद्यपानाचे व्यसन हे आज अत्यंत गंभीर अशी समस्या बनली आहे. जगामधील 5 ते 10% लोकसंख्या ही मद्यपानाच्या आहारी गेली आहे. तर भारतातील 20 ते 30% लोकसंख्या ही मद्यपानाच्या विळाख्यात आलेली आहे. बहुतांश तरुणपिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहे. गतीशील जीवनशैलीमुळे पालकांचे मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किशोरवयीन मुलांमध्येसुद्धा मद्यपान व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. जी व्यक्ती 15 […]

Posted inMen's Health

Prostatitis: प्रोस्टेटला सूज येण्याची कारणे, मुख्य लक्षणे व उपचार

प्रोस्टेटला सूज येणे – Prostatitis : प्रोस्टेटायटिसमध्ये प्रोस्टेट ग्रंथीला सुज आलेली असते तसेच त्याचा आकारातही वाढ झालेली असते. प्रोस्टेट ग्लॅण्ड म्हणजेच पौरुषग्रंथी ही पुरुषांमध्ये असते आणि ती ग्रंथी जननक्रियेमध्ये सहाय्यक ठरत असून ती मुत्राशयाच्या खाली स्थित असते. प्रोस्टेट ग्लॅण्ड ही मूत्रवहन संस्थेत असते. मूत्राशयाच्या खालच्या बाजूस आणि शरीराबाहेर लघवी टाकण्याचं काम करणाऱ्या मूत्रवाहिकेच्या भोवती ही […]

Posted inMen's Health

लिंग ताठ न होण्याची कारणे व उपाय : Erectile Dysfunction

लिंग ताठ न होणे किंवा नपुसंकता : धावपळीचे जीवन, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार, फास्टफूडचा अतिरेक, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी इतर आजारांप्रमाणेच लैंगिक समस्यामध्येही मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यापैकीच एक गंभीर समस्या म्हणजे नपुसंकता होय. नपुसंकता म्हणजे काय..? नपुसंकता म्हणजे सेक्सच्यावेळी शिस्नामध्ये ताठरता येत नाही. याला लिंग ताठ न होणे किंवा लिंग […]

Posted inMen's Health

Male Infertility: पुरुष वंध्यत्वाची कारणे, निदान व उपचार

पुरुष वंध्यत्व (Male Infertility) : वंध्य्यत्व म्हणजे अनेक वर्षे प्रयत्न करूनही मुलबाळ न होणे. ‘केवळ स्त्रीमध्येच वधत्व समस्या असते’ असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र वंध्य्यत्व ही समस्या होण्यासाठी 33% कारणे ही पुरुषांसंबंधित असतात तर 33% कारणे ही स्त्रीसंबंधित असतात. आणि उरलेली 33% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. मात्र समाज हा वंध्यत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो. […]