Posted inDiseases and Conditions

जिभेला चिरा पडण्याची कारणे व घरगुती उपाय : Fissured Tongue

जिभेला चिरा पडणे – Tongue Cracks : काहीवेळा जिभेवर चिरा पडत असतात. या त्रासाला ‘Fissured tongue’ या नावाने ओळखले जाते. जीभाच्या वरच्या भागावर तसेच जीभच्या कडावरही यामुळे क्रॅक पडत असतात. जिभेवर चिरा पडल्यास त्याठिकाणी वेदना होतात. विशेषतः अन्न खाताना किंवा पिताना, गरम व मसालेदार पदार्थ जिभेला लागल्यास त्रास अधिक जाणवू लागतो. असे त्रास व लक्षणे […]

Posted inDiseases and Conditions

फिशरची लक्षणे, कारणे, उपचार व घरगुती उपाय : Anal Fissure

फिशर – Anal Fissure : फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच […]

Posted inDiseases and Conditions

हायपरथायरॉईडीझमची कारणे, लक्षणे व उपचार – Hyperthyroidism

हायपरथायरॉईडीझम – Hyperthyroidism : हायपरथायरॉईडीझम ही एक थायरॉईडची समस्या आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती झाल्यामुळे ही समस्या होत असते. थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. थायरॉईडमधून टेट्रायोडायोथेरोनिन (T4) आणि ट्रायोडायोथेरॉनिन (T3) हे हार्मोन्स तयार होत असतात. आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्यास आणि ऊर्जा वापरण्यास मदत करण्यासाठी ह्या ग्रंथीतून […]

Posted inDiseases and Conditions

हायपोथायरॉईडीझम लक्षणे, कारणे, आहार व उपचार

हायपोथायरॉईडीझम – Hypothyroidism : जेंव्हा आपल्या शरीरात पुरेसे थायरॉईड हार्मोन तयार होत नाही तेंव्हा, हायपोथायरॉईडीझमची स्थिती निर्माण होते. हायपोथायरॉईडीझम ही समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकते. त्यातही साधारण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. हायपो थायरॉईड म्हणजे काय ..?: थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. आपल्या शरीरातील ऊर्जा […]

Posted inDigestive System

छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

छातीत जळजळणे – Heartburn : आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल. जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच आंबट […]

Posted inBeauty Tips

पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पांढऱ्या केसांची समस्या – आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्‍या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. केस पांढरे होण्यामागे अनेक […]

Posted inDiseases and Conditions

Vomiting Blood: रक्ताची उलटी कशामुळे होते ते जाणून घ्या..

रक्ताची उलटी होणे (Vomiting Blood) : रक्ताची उलटी होण्याची कारणे अनेक असतात. यातील काही कारणे ही अगदी सामान्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. प्रामुख्याने पोटातील दुखापत, आजारपण किंवा काही विशिष्ट औषधाच्या वापरामुळे रक्ताची उलटी होऊ शकते. ह्यामध्ये गडद लालसर ते काळपट रंगाचे रक्त पडू शकते. रक्ताची उलटी होणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत हेमेटिमिसिस असे म्हणतात. […]

Posted inDiseases and Conditions

मुतखडा लक्षणे, कारणे, उपाय व उपचार – Kidney stone

मुतखडा – Kidney stone : बऱ्याच लोकांमध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असते. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. मुतखडा कसा तयार होतो..? शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा होतो. […]

Posted inDiseases and Conditions

किडनी स्टोनची अशी असतात लक्षणे – Kidney stone symptoms

किडनी स्टोनची लक्षणे : अनेकांना मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या भेडसावत असते. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. लघवीत कॅल्शियम ऑक्सलेट आणि यूरिक ऍसिड सारख्या पदार्थांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे ही समस्या होत असते. याठिकाणी मुतखड्यामध्ये जाणवणारी लक्षणे व त्यावरील उपचार याविषयी माहिती दिली आहे. मुतखड्याचा आकार लहान असल्यास सहसा जास्त त्रास होत नाही, परंतु […]