Posted inDiseases and Conditions

मान अवघडली असल्यास हे करा घरगुती उपाय – Stiff neck solution in Marathi

मान आखडणे – Neck stiffness : रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे किंवा झोपताना योग्य उशी न वापरल्याने सकाळी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. मान अवघडल्यामुळे त्याठिकाणी दुखू लागते. अशावेळी मान वळवताना तीव्र वेदना जाणवू लागतात. मानेतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण आल्याने हा त्रास होत असतो. […]

Posted inDiseases and Conditions

पॅरालिसिस आजार : पक्षाघाताची कारणे, लक्षणे व उपचार (Paralysis in Marathi)

पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.

Posted inDiseases and Conditions

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय व व्हेरिकोज व्हेन्स उपचार – Varicose veins in Marathi

अनेकांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास असतो. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये (शिरामध्ये) रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे शिरा फुगतात. यामुळे शिरामध्ये प्रचंड वेदना होतात त्याठिकाणी सूज येते. खूप वेळ उभे राहणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे.

error: