Dr Satish Upalkar’s article about Chest pain causes & treatments in Marathi. छातीत दुखणे – Chest Pain in Marathi : आजकाल वाढलेले हार्ट अटॅकचे प्रमाण पाहता छातीत दुखू लागल्यास सगळ्यांनाच भीती वाटते. मात्र अनेक कारणांनी छातीत दुखू शकते. यातील काही कारणे ही साधारण तर काही गंभीरही ठरू शकतात. छातीत होणाऱ्या वेदना ह्या हृदय, फुफ्फुस, पचनसंस्था […]
Heart Diseases
हाय ब्लड प्रेशरची कारणे, लक्षणे व उपचार – Hypertension in Marathi
उच्च रक्तदाब – High blood pressure : सध्याचे तणावग्रस्त जीवन, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या विकाराचे प्रमाण वृद्धांबरोबरचं तरुणांमध्येही अधिक वाढले आहे. तरुण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. सामान्यतः स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब (Hypertension) असे म्हणतात. […]
हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Heart attack in Marathi information
Dr Satish Upalkar’s article about Heart attack information in Marathi. हृदयविकाराचा झटका येणे – Heart attack : हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे. त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक […]