Posted inBeauty Tips

टक्कल पडल्यास नवीन केस उगवण्यासाठी हे करा घरगुती उपाय – Hair regrowth tips in Marathi

केस गळण्याची समस्या : पुरुष आणि महिला दोघेही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अधिक प्रमाणात केस झडल्यामुळे टक्कल पडण्याचीही शक्यता अधिक असते. टक्कल पडण्याच्या समस्येची अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत. गेलेले केस उगवण्यासाठी उपाय म्हणून अनेकजण केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर, हेअर-प्लगचा उपयोग किंवा खर्चिक सर्जरीचा पर्यायही […]

Posted inBeauty Tips

केसांना चाई लागणे यावरील घरगुती उपचार जाणून घ्या – Alopecia Areata in Marathi

डोक्यात चाई पडणे – Alopecia Areata : केसात चाई पडण्याची तक्रार अनेकांना असते. यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात. केस झडल्यामुळे त्याठिकाणी छोटे-छोटे गोलाकार पॅच निर्माण होतो. काही वेळा केस गेलेल्या ठिकाणी गोलाकार छोटासा खळगाही पडू शकतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशीया एरेटा (Alopecia Areata) किंवा spot baldness असेही म्हणतात. चाई ही समस्या […]

Posted inBeauty Tips

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या – Monsoon hair care tips in Marathi

पावसाळा आणि केसांचे आरोग्य : पावसाळ्यात केस वारंवार भिजण्याची शक्यता असते. पावसाच्या ओलसर हवामानात केस अधिक काळ भिजलेले राहिल्यास त्यात फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य निगा ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यातील केसांची अशी घ्यावी काळजी : केस ओलसर ठेऊ नका.. पावसाच्या पाण्यात केस भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि […]

error: