Posted inBeauty Tips

केसातील उवा आणि लिखा घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

केसातील उवा आणि लिखा (Head Lice) : केसांची स्वच्छता, देखभाल योग्य प्रकारे न ठेवल्यास केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसात उवा होणे ही यापैकीचं एक समस्या आहे. केसातील उवा ह्या परजीवी असून त्या आपल्या केसांमधील टाळूतील रक्त पित असतात. ऊवा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज येते. त्यामुळे उवा असल्यास त्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. केसांत उवा होण्याची […]

Posted inBeauty Tips

घनदाट केसांसाठी हे करा घरगुती आयुर्वेदिक उपाय : Hair growth tips

केसांची काळजी : केस घनदाट, मजबूत आणि लांब असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र धावपळीचे जीवन, चुकीचा आहार, ताणतणाव यांमुळे आजकाल केस पातळ आणि कमजोर होण्याच्या तक्रारी अनेकांना असतात. केसांचे आरोग्य हे आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबून असते. आपण जर योग्य आहार घेतल्यास, केसांची योग्य काळजी घेतल्यास केस निरोगी, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. केसांचे […]

Posted inBeauty Tips

डोक्यात खाज येणे यावरील घरगुती उपाय – Head itching

डोक्यात खाज येणे – Head itching : डोक्यात होणाऱ्या खाजेमुळे सर्वचजण अगदी हैराण होतात. डोक्यामध्ये अनेक कारणांनी खाज येत असते. केसातील कोंडा, इन्फेक्शन, वातावरणातील बदल किंवा सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी अनेक कारणे याला जबाबदार असतात. याशिवाय केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळेही डोक्यात खाज येत असते. अशी डोक्यात खाज येण्याची कारणे अनेक असतात. डोक्यात खाज येण्याच्या त्रासावर […]

Posted inHome remedies

केस गळणे यावरील खास घरगुती उपाय जाणून घ्या

केस गळणे (Hair fall) – बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्याबरोबरच केसांवरही होत असतो. त्यामुळे केस गळणे ही समस्या होत असते. केस गळणे यावर घरगुती उपाय – कांदा.. कांदा बारीक चिरून मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. […]

Posted inHealth Tips

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी खास उपाय : Hair care tips

केसांचे आरोग्य (Hair care) : सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात. केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात. केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही […]