Posted inDiseases and Conditions

सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. सर्दी होण्याची कारणे (Common cold causes) : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या […]

Posted inDiseases and Conditions

तोंडाचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Oral cancer symptoms

तोंडाचा कर्करोग – Oral cancer : आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाच्या कॅन्सरचे […]

Posted inDiseases and Conditions

Cataract: मोतीबिंदू होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती

मोतीबिंदू म्हणजे काय..? मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो. आज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक […]

Posted inDiseases and Conditions

कानातून पाणी येणे याची कारणे व उपचार : Ear Discharge

कानातून पाणी येणे – Ear Discharge : कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे. या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वैगेरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. कानातून पाणी येण्याची कारणे : […]

Posted inDiseases and Conditions

काचबिंदू ची लक्षणे, कारणे व उपचार – Glaucoma

काचबिंदू आजार – Glaucoma : काचबिंदू म्हणजे Glaucoma. काचबिंदू हा डोळ्यांचा एक गंभीर असा आजार आहे. ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य माहिती ही ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असते. मात्र या विकारात या महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला आढळतो. काचबिंदू आजाराला English मध्ये Glaucoma (ग्लॅकोमा) असे म्हणतात. काचबिंदूमध्ये प्रामुख्याने […]

Posted inDiseases and Conditions

तोंड येणे याची कारणे, लक्षणे, उपचार व घरगुती उपाय

तोंड येणे – Mouth Sores : तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे. या त्रासात ओठ, जीभ, घसा, गालाचा आतला भाग, हिरड्या यांवर फोड व जखम होत असते. या त्रासामुळे दात घासताना किंवा गरम किंवा तिखट अन्न खाताना त्याठिकाणी अतिशय वेदना होऊ लागतात. तोंड येण्याची कारणे – अनेक कारणांमुळे तोंड येत असते. तुटलेला किंवा धारदार […]

Posted inHealth Tips

डोळ्यांची निगा राखण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या..

डोळ्यांचे आरोग्य व घ्यायची काळजी : पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य […]