डोळे सुजणे – Blepharitis : काहीवेळा अनेक कारणांनी डोळ्यांच्या पापणीला सूज येत असते. अशावेळी डोळे सुजल्यासारखे वाटतात. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी सूज येऊन तेथे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यांना उजेड किंवा वारा सहन न होणे असे त्रासही यावेळी होऊ शकतात. डोळे सुजणे याची कारणे : ऍलर्जी, बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही औषधांचा […]
ENT Disease
डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपाय : Eye Discharge
डोळ्यातून घाण येणे (Eye Discharge) : आपल्या डोळ्यातून एक पांढरा, चिकटसर पदार्थ येत असतो. याला सामान्य भाषेत डोळ्यातून घाण येणे असेही म्हणतात. विशेषतः झोपेतून उठल्यावर सकाळी डोळ्यांच्या ठिकाणी अशी घाण जमा झाल्याचे दिसून येते. डोळ्यातून असा स्त्राव येणे ही एक सामान्य बाब असू शकते. तसेच सतत डोळ्यातून घाण येत असल्यास ते काहीवेळा काळजीचे कारणही असू […]
ओठ फाटणे याची कारणे व घरगुती उपाय : Cracked lips
ओठ फुटणे (Cracked lips) : अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे. ओठ फुटण्याची कारणे […]
तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय : Bad Breath
तोंडाला दुर्गंधी येणे (Bad Breath) : तोंडातून घाण वास येण्याची समस्या काहीजणांना असते. याला मुखदुर्गंधी (Halitosis) असेही म्हणतात. मुखदुर्गंधीची समस्या ही अगदी सामान्य असली तरीही यामुळे चारचौघात वावरताना अडचणी येत असतात. यासाठी खाली तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे व उपाय याविषयी माहिती दिली आहे. तोंडाला घाण वास येण्याची कारणे : प्रामुख्याने दात व तोंडाची व्यवस्थित स्वच्छता […]
तोंड कोरडे पडणे याची कारणे व घरगुती उपाय – Dry Mouth
तोंड कोरडे पडणे – Dry Mouth : बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात. तोंड […]
डोळे खोल जाण्याची कारणे व उपाय : Sunken Eyes
डोळे खोल जाणे – Sunken eyes : काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते. डोळे खोल जाण्याची कारणे : डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची […]
जिभेला चिरा पडण्याची कारणे व घरगुती उपाय : Fissured Tongue
जिभेला चिरा पडणे – Tongue Cracks : काहीवेळा जिभेवर चिरा पडत असतात. या त्रासाला ‘Fissured tongue’ या नावाने ओळखले जाते. जीभाच्या वरच्या भागावर तसेच जीभच्या कडावरही यामुळे क्रॅक पडत असतात. जिभेवर चिरा पडल्यास त्याठिकाणी वेदना होतात. विशेषतः अन्न खाताना किंवा पिताना, गरम व मसालेदार पदार्थ जिभेला लागल्यास त्रास अधिक जाणवू लागतो. असे त्रास व लक्षणे […]
Ear pain: कान दुखणे याची कारणे व उपाय
कान दुखणे – Ear pain : कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शनमुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. कान दुखणे याची कारणे : कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन […]
कानातील मळ काढण्यासाठी हे करा घरगुती उपाय
कानातील मळ -Ear wax : आपल्या कानामध्ये Ear wax तयार होत असतो. कानात Earwax तयार होणे हे नॉर्मल असून ते कानाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. Earwax किंवा कानातील मळ हा अँटीबॅक्टेरियल असून ते एक ल्युबरिकंट आहे. कानात Ear wax तयार होणे ही नॉर्मल बाब असली तरीही कानातील स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कान साफ न केल्यामुळे कानात […]
सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी घरगुती उपाय
नाक गच्च होणे (Stuffy nose) : सर्दी झाल्याने नाक जाम किंवा गच्च होत असते. याला नाक चोंदणे असेही म्हणतात. वातावरणात बदल झाल्यामुळे, प्रामुख्याने थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्वानाच सर्दी, खोकला आणि व्हायरल इंफेक्शनचा त्रास होत असतो. सर्दी किंवा पडशामुळे अनेकांना नाक चोंदण्याची समस्या होत असते. सर्दीमुळे नाक बंद झाल्यास अगदी श्वास घेतानाही त्रास होत असतो. […]