Posted inDiet & Nutrition

दही खाण्याचे फायदे व तोटे : Curd Benefits

दही – Yogurt : दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन-D, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात. आयुर्वेदानुसार दही हे आंबट-मधुर रसाचे, पचावयास जड, उष्ण गुणाचे, पित्त वाढवणारे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. दही खाण्यामुळे शरीरातील मेद, बल, […]