नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होणार नाही. नवजात बाळाला रोज कोमट पाण्याने अंघोळ घालावी. बाळाला अंघोळ घालताना बाळाची नाळ साबणाने व पाण्याने धुऊन स्वच्छ करावी. बाळाला सहा महिने होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे. अशी नवजात बाळाची काळजी घेतली पाहिजे.