मूळव्याध पथ्य आणि अपथ्य – वेळीअवेळी जेवणे, अयोग्य आहार, तिखट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे, पोट साफ न होण्याच्या तक्रारी, सतत बैठे काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे गुद्वारापाशी कोंबासारखी गाठ निर्माण होऊन मूळव्याधचा त्रास (Piles) होऊ लागतो. यामुळे गुद्वाराच्या ठिकाणी सूज, वेदना आणि आग होऊ लागते तर काहीवेळा शौचावाटे रक्तही पडत असते. मूळव्याधीचा त्रास असल्यास योग्य […]