उडीद डाळीतील पोषकघटक :
उडीद हे पचनास अत्यंत जड आहे. स्निग्ध, उष्ण असून चवीस गोड आहे. फायबरयुक्त, बद्धकोष्ठता दूर करणारी, शुक्रधातूची वृद्धी करते. मांस पोषण करण्यासाठी यात प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते.
उडदातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम उडदातून मिळणारी पोषणतत्वे
कॅलरी | 347 |
प्रथिने | 24 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 1.4 ग्रॅम |
कर्बोदके | 59.6 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 1 ग्रॅम |
खनिजे | 3 ग्रॅम |
कॅल्शियम | 154 मि. ग्रॅम |
लोह | 9.1 मि. ग्रॅम |
फॉस्फरस | 385 मि. ग्रॅम |
जीवनसत्व ब-1 | 0.42 |
हे सुद्धा वाचा..
मूगडाळीतील पोषणतत्वे
तूरडाळीतील पोषणतत्वे
हरभरा डाळीतील पोषणतत्वे
कुळीथ पोषणतत्वे
Information about Black gram nutrition contents in Marathi.