जवसमधील पोषकघटक मराठीत माहिती (Barley nutrition contents)

Barley nutrition contents info in Marathi

जवस खाण्याचे फायदे :
जवस हे चविस तुरट, गोड असून ते शीत, रुक्ष गुणात्मक आहे. वृष्य, स्मरणशक्ती वाढवणारे, भुक वाढवणारे, सारक आहे. अनेक उपयुक्त पोषणतत्वांनी भरपूर असे जवस आहे. जवसामध्ये ओमेगा-3 हे हृद्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. जवस हे वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. तसेच जवसामध्ये अनेक रोगांना प्रतिबंध करणारे अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आहे. जवस खाण्यामुळे कर्करोगाचा धोका भरपूर प्रमाणात कमी होतो. जवस खाल्याने ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. ज्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहते

जवसातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम जवसातील पोषकघटक

कॅलरी 336
प्रथिने 11 ग्रॅम
स्नेह पदार्थ 1 ग्रॅम
कर्बोदके 70 ग्रॅम
तंतुमय पदार्थ 4 ग्रॅम
खनिजे 1 ग्रॅम
कॅल्शियम 26 मि.ग्रॅम
लोह 2 मि.ग्रॅम
फॉस्फरस 215 मि.ग्रॅम

हे सुद्धा वाचा..
तांदळातील पोषक घटक
गव्हातील पोषक घटक
नाचण्यातील पोषक घटक
मुगातील पोषक घटक

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.