बार्ली :
बार्ली हे चविस तुरट, गोड असून ते शीत, रुक्ष गुणात्मक आहे. वृष्य, स्मरणशक्ती वाढवणारे, भुक वाढवणारे, सारक आहे. अनेक उपयुक्त पोषणतत्वांनी भरपूर असे आहे.
बार्लीतील पोषणतत्वे –
100 ग्रॅम बार्लीतील पोषकघटक
कॅलरी | 336 |
प्रथिने | 11 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 1 ग्रॅम |
कर्बोदके | 70 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 4 ग्रॅम |
खनिजे | 1 ग्रॅम |
कॅल्शियम | 26 मि.ग्रॅम |
लोह | 2 मि.ग्रॅम |
फॉस्फरस | 215 मि.ग्रॅम |
हे सुद्धा वाचा..
तांदळातील पोषक घटक
गव्हातील पोषक घटक
नाचण्यातील पोषक घटक
मुगातील पोषक घटक
Information about Barley nutrition contents in Marathi.
Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.
सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.