Posted inDiseases and Conditions

मूळव्याध शस्त्रक्रिया – मूळव्याध ऑपरेशन कसे करतात ते जाणून घ्या..

Surgical operation treatment for Piles information in Marathi. Article written by Dr Satish Upalkar. मूळव्याध – Piles : मूळव्याधमध्ये गुद्द्वारच्या आत किंवा बाहेरील बाजूच्या शिरांना सूज येथे. त्यामुळे याठिकाणी असह्य वेदना जाणवतात, तेथे मूळव्याधीचे कोंब येतात तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तस्त्रावही होऊ लागतो. मूळव्याधीचा त्रास अधिक वाढल्यास मूळव्याध ऑपरेशन करावे लागते. मूळव्याधवर कोणकोणत्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत तसेच […]

error: