दम्याचे निदान कसे केले जाते

633
views

दम्याचे निदान कसे करतात :
रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे अस्थमाच्या निदानास सुरवात केली जाते.
रुग्णाच्या परिवारामध्ये अन्य कोणास दमा आहे का, रुग्णास एलर्जिक रोग झालेला आहे का हे विचारले जाते.

अस्थमा निदानासाठी आवश्यक वैद्यकिय चाचण्या –
◦ Pulmonary Function Test श्वासोच्छश्वासाचे कार्याचे अवलोखन ह्याद्वारे होते,
◦ छातीचा एक्स-रे परिक्षण केला जातो,
◦ कफ परिक्षण – यामध्ये प्लग्स स्पाइरल्सची उपस्थिती आहे का ते पाहिले जाते,
◦ रक्तपरिक्षण,
◦ स्टेथिस्कोप परिक्षण – श्वासोच्छश्वासावेळी सीटी वाजवल्यासारखा आवाज येणे.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.