Advertise with us

हेल्थ मराठी :
लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण होऊन, आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या ‘हेल्थ मराठी’ App आणि वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.

यामध्ये आहे आरोग्यविषयक माहिती, ती ही आपल्या भाषेतून..
रुग्णवाहिका नंबर, प्रथमोपचार, आहार व पोषण, विविध रोगांची माहिती, पुरूषांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, गर्भावस्था, मुलांचे आरोग्य, स्मार्ट हेल्थ टिप्स, सामाजिक आरोग्य आणि आरोग्य योजनांची माहिती याद्वारे उपलब्द होत आहे.

दररोज हजारो लोक आरोग्यविषयक माहिती या माध्यमातून घेत असतात. कोणतीही प्रसिद्धी न करताही आज, सुमारे पाच हजार ग्राहकांनी हेल्थ मराठीचे App इन्स्टॉल केले आहे. प्रसिद्धीपश्चात हेल्थ मराठीशी असंख्य ग्राहक जोडतील यात शंका नसावी. Health Marathi app is number 1 app in Maharashtra for Medical information in Marathi language. तर हेल्थ मराठी वेबसाईटद्वारेही हजारो लोक आरोग्यविषयक माहिती घेत असतात. हेल्थ मराठी वेबसाईटचे सुमारे 1.25 लाख Page Views प्रति महिना आहेत.

Google search मध्ये मराठीतून आरोग्यविषयक माहितीसाठी हेल्थ मराठीला Top ranking आहे.
उदाहरणार्थ खालील keyword गुगल मध्ये सर्च करून आपण बघू शकाल.
Heart attack in Marathi
Diabetes in Marathi

आम्ही आपल्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हेल्थ मराठीद्वारे ऑनलाईन जाहिरातीने आपले आरोग्यासंबधी प्रोडकट्स / सेवा लोकांपर्यत पोहचवण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देत आहोत तरी याचा पुरेपूर लाभ घेवून सहकार्य करावे.

आपली जाहिरात :

  • आपल्या जाहिराती संदर्भातील संपूर्ण माहिती, Images, संपर्क माहिती आम्हाला उपलब्द करून द्यावी.
  • Banner size 760×90, Rectangular Size 250×250 यासारख्या आकारातील advertising images उपलब्द करून द्यावे.
  • आपल्या जाहिरातीच्या माहितीनुसार Targeted Contains देण्यात येईल.
  • यामुळे आपल्या प्रोडक्टसची माहिती ग्राहकांना सहजतेने उपलब्द होईल.
  • हेल्थ मराठी हे संपुर्णपणे आरोग्यविषयक असल्याने, हेल्थ मराठीचा ग्राहकवर्ग 100 टक्के आरोग्यविषयक माहितीसंबंधीचं असतो. तर वर्तमानपत्रातील वाचकवर्गाचा विचार केल्यास 5 ते 10 टक्केचं ग्राहक हा आरोग्याविषयी माहिती वाचत असतो.
  • वर्तमानपत्रात जाहिरात करताना खुपचं मर्यादा येतात. फक्त एका दिवसाच्या प्रसिद्धिसाठी वर्तमानपत्रामध्ये हजारो रूपये खर्च येतो. तेचं हेल्थ मराठीद्वारे अत्यंत माफक दरात संपूर्ण वर्षभरासाठी जाहिरात करता येते.

Health Marathi Advertisement Dept.
Address : 907, Ravalnath Colony, Ajara
Tal- Ajara, Dist- Kolhapur
Maharashtra 416505
Email ID : [email protected]
Contact No. : (91) 8007262504 / 9503882237

आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला [email protected] या इमेल वर पाठवा.
For Terms and Conditions view click here.