Yogurt nutrition contents in Marathi [दही] –
दही हे आम्ल रसाचे असते.
पचावयास जड, उष्ण गुणाचे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. ग्राही असल्याने अतिसारामध्ये उपयोगी.
दही हे पित्त आणि रक्ताची दृष्टी करते. शरीरातील चरबी (मेद), बल, शुक्राची वृद्धि करते.
दही खाताना हे लक्षात ठेवा…
◦ दही कधीही गरम करुन खाऊ नये.
◦ दही कधीही रात्रीच्या भोजनामध्ये खाऊ नये.
◦ दही उष्ण वीर्याचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही खाऊ नये.
◦ योग्य प्रकारे तयार न झालेले दही खाऊ नये.
◦ तसेच दररोज दही खाऊ नये.
Nutrition Facts –
100 ग्रॅम दह्यामधील पोषक घटक
Calories | 63 kcl |
Total Fat | 1.55g |
Saturated Fat | 1g |
Polyunsaturated Fat | 0.044g |
Monounsaturated Fat | 0.426g |
Cholesterol | 6mg |
Sodium | 70mg |
Potassium | 234mg |
Calcium | 121mg |
Iron | 0.05mg |
Total Carbohydrate | 7.04g |
Dietary Fiber | 0g |
Sugars | 7.04g |
Protein | 5.25g |
Vitamins | |
Vitamin A | 99 IU |
Vitamin B6 | 0.032 mg |
Vitamin B12 | 0.37 mcg |
Vitamin C | 0.5 mg |
Vitamin D | 2 IU |
Vitamin E | 0 mg |
Vitamin K | 0.2 mcg |
महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

प्रतिक्रिया द्या :
जल प्रदूषण : कारणे, दुष्परिणाम, उपाययोजना