यकृत कैन्सरमध्ये कोणकोणती लक्षणे जाणवतात

283
views

यकृत कैन्सरची लक्षणे :
◦ शरीरातील अपायकारक घटकाचा निचरा यकृतातून न झाल्याने त्याची रक्तात वाढ होते. परिणामी काविळची स्थिती निर्माण होऊन, त्वचा पिवळी होते. गडद नारंगी रंगाची लघवी होते.
◦ यकृत कैन्सरमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तिंच्या पचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होते.
◦ भुख मंदावणे,
◦ उलटी होणे, मळमळणे,
◦ वजनात घट होणे,
◦ यकृताचा आकार वाढणे, यकृताच्या ठिकाणी स्पर्शास गाठ जाणवणे,
◦ जलोदर निर्माण होणे.
◦ उजव्या कुक्षीप्रदेशी वेदना होणे,
◦ रक्ताल्पता, दुर्बलता, रक्तयुक्त उलटी होणे, ताप येणे ही लक्षणे उद्मवू शकतात.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :