रस्त्यावरील अपघात

65
views

रस्त्यावरील अपघात :
आपण नेहमी रस्त्याच्या बाजूने वाहतुकीकडे तोंड करून चालले पाहिजे.
रस्ता ओलांडताना नेहमी पादचार्‍यासाठी असलेल्या पट्ट्यांचा उपयोग करावा.
मुलांना रस्त्याजवळ खेळू देऊ नका.

  • अपघात जर डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला इजा झाली असेल तर डोके किंवा मान हलवू नका.
  • खरचटले किंवा मुरगळले असेल तर तो भाग थंड पाण्यात बुडवा.
  • जर अपघातग्रस्त व्यक्तीला वेदना होत असतील तर तिचे हाड मोडलेले असू शकते, इजा झालेला भाग हलवू नका.
  • जखमी झालेला अवयव वर उचलून धरा जेणेकरून रक्तप्रवाह कमी होईल.
  • रक्त थांबे पर्यंत जख्मेवर दाबुन धरा.
  • जर रक्त येत असेल तर त्यावर जंतुसंसर्गा पासुन वाचविण्यासाठी पट्टी लावा.
  • जखमी व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांची मदत मिळवून द्या.


प्रतिक्रिया द्या :